ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याने आपले तत्वज्ञान छोट्या छोट्या तत्वांच्या स्वरूपात मांडून ठेवले आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संतदेखील होणारे दृष्टांत मांडून ठेवत असत. आपल्याला देखील कधी कधी वाटतं की हे कुठेतरी नोंदवायला हवं. तेव्हा मनात ही कल्पना आहे की मी देखील ह्या वर्षीपासून हे असे दृष्टांत लिहून ठेवणार आहे. ह्या अशा युरेका moments च आपले growth points असतात. येत्या वर्षात अशा अनेक eureka moments आयुष्यात येवोत आणि त्या लिहूनही ठेवल्या जावोत!
No comments:
Post a Comment